ग्रामपंचायत सुकनेगावच्या सरपंचपदी सौ.गिताताई महेश पावडे तर उपसरपंचपदी विजय महादेव पावडे यांची बहुमताने निवड
प्रतिनिधी:नितेश ताजने,सुकनेगाव ग्रामपंचायत सुकनेगाव सरपंच पदी सौ गिताताई महेश पावडे उपसरपंच पदी विजय महादेव पावडे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे गावातील विकासकामे प्रामाणिकपणे सुरळीत करू असा विश्वास दाखविला आहे.गावातील…
