नैसर्गिक आपत्ति चार लाखाचा चेक वाटप कार्यक्रम.
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल स्थानिक रिधोरा येथे पावसाळ्याच्या दिवसात कोकर्डा येथील शिवारात इंदुबाई तभाने पुरात वाहून गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला होता घरची करती बाई गेल्याने पूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडले…
