राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गावातील अवैध धंदे बहरलेविद्यार्थीही चालले वाईट मार्गावर : अवैध धंद्याकडे पोलिसांचे सपशेल दुर्लक्ष
सहसंपादक : – रामभाऊ भोयर राळेगाव तालुका हा आदिवासी बहुल व अद्यापही विकासाच्या प्रतीक्षेत असलेला तालुका आहे. परंतु या भागात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून, राळेगाव…
