सावरखेडा येथील सर्पदंशाने युवकाचा दुर्दैवी मृत्यू, गावात हळहळ
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील सावरखेडा येथे सापदंशामुळे एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. रुपेश नानाजी शेळके (वय ३४) असे…
