ढाणकी शहरात संतश्रेष्ठ गजानन महाराज प्रगटदिन उत्साहात साजरा
ढाणकी शहरातील श्री संत गजानन महाराज यांचा १४७ वा प्रगट दीन भक्तीभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. गाभाऱ्यातील मूर्तीचे विधिवत पूजन केले व विविध पुष्पांच्या सुंदर पुष्परुपी हारांनी मूर्ती अधिकच…
