संघ प्रचारक सर्व गुणसंपन्न असावा
प्रवीण जोशी प्रचारक एक उत्कृष्ट स्वच्छ चारित्र्याचा व कुशल आणि श्रेष्ठ कार्यकर्त्याच्या रूपात आपल्या क्षेत्रात जावे लागते. लोकांना त्यांच्यापासून तीव्र प्रेरणा मिळाली पाहिजे. प्रचाराकाला संपर्कात येणाऱ्या स्वयंसेवकांना तसेच निर्माण होणाऱ्या…
