मानवता मंदिर शिवनेरी सोसायटी यवतमाळ येथे आज गुरुपूजन
प्रतिनिधी अरुण देशमुख यवतमाळ आज आषाढ पौर्णिमातसेच सर्वांची इष्टदेवता म्हणजेच गुरुपौर्णिमा आजच्या दिवशी सर्व मानवधर्मांनी गुरु केला आहे. प्रथमता आपले आई-वडील हे गुरु आपल्या शाळेत शिकवणारे दुसरे गुरु. आपली बुद्धी…
