क्रांतीविर बाबूराव शेडमाके जन्म उत्सव समिती राळेगांवच्या वतीने जागतिक आदिवासी दिन साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) क्रांतीविर बाबूराव शेडमाके जन्म उत्सव समिती राळेगांवच्या वतीने जागतिक आदिवासी दिन शासकीय विश्राम गुहाच्या बाजुला क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांची प्रतिमा असलेल्या परीसरात साजरा करण्यात आला.…
