सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्या:राळेगाव तालुका पत्रकार संघाची उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तेव्हा सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत प्रस्तावित करावी अशी मागणी राळेगाव तालुका पत्रकारसंघाने प्रशासनाकडे केली…
