मौजा गुजरी येथे मोफत उपचार तथा सर्व रोग निदान
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आयुर्वेद येथे सभामंडप हनुमान मंदिर जवळ गुजरी येथे दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था विद्यापीठ द्वारा स्वयंचलित महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालय तथा अनुसंधान केंद्र सालोड…
