राळेगाव तालुक्यात मनसे इन कमिंग सुरूच.(धानोरा पंचायत समिती गटातील चिखली, रोहिणी, धानोरा गावातील युवकांचा मनसेत उत्स्फूर्त प्रवेश !
सहसंपादक : रामभाऊ भोयर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकिच्या तोंडावर मनसेत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिलांनी जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश करून मनसेचा झेंडा हाती घेतला.मनसे…
