शहरातील रस्ते झाले चिखलमय शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्याची ही दुर्दशा नगरपंचायत चे दुर्लक्ष
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) सततच्या पावसामुळे शहरातील रस्त्याची दैननिय अवस्था झाली असून शहरातील रस्ते चिखलमय झाले असून याकडे नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे शहरात वडकी येवती कडून…
