कुही तहसील कार्यालयात मूलभूत सुविधांचा अभाव,पिण्याच्या पाण्यासाठी पानटपऱ्यांचा आधार : नागरिकांची गैरसोय
कुही : स्थानिक तहसील कार्यालयात पिण्याचे पाणी , शौचालय या मूलभूत सुविधांचा अभाव आहे . त्यामुळे या कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी पिण्यासाठी शेजारच्या पानटपरीवर भौगोलिक जावे लागते…
