शिवछत्रपतींच्या जयंती निमित्याने वरोरा शहरात १० शाखांचे उद्घाटन जल्लोषात
काल शिवछत्रपतींच्या जयंती निमित्याने वरोरा शहरात १० शाखांचे उद्घाटन जल्लोषात करण्यात आले व एक प्रकारे विरोधकांच्या मनात धडकी व पक्षांतर्गत विरोधकांना चांगलाच चाप बसला. आता पुन्हा वरोरा शहारात १४ शाखांचे…
