तांदूळच मिळाला नाही खिचडी शिजणार तरी कशी?
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) जिल्हा परिषद शासकीय खासगी अनुदानित विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना आता तांदूळ शिजवून खिचडी देण्याचे आदेश शाळांना प्राप्त झाले असले तरी अद्याप पर्यंत शाळांना शालेय पोषण आहाराचा…
