गुढीपाठव्याच्या दिवशी झाडगांव स्मशान भूमीत केली शंकराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना
राळेगांव ता 3 (तालुका प्रतिनिधी ) गुढीपाठवा व मराठी नववर्षाचे औचीत्य साधून झाडगांव येथील स्मशान भूमित भगवान शंकरांच्या मूतीची विधीवत मंत्रोच्चारात ग्रामस्थाच्या उपस्थीतीत प्रतिष्ठापणा करण्यात आली . झाडगांव येथील पोलीस…
