सोयाबीनवर किडींचा प्रादुर्भाव वेळेवर नियंत्रण करणे गरजेचे
प्रती/प्रवीण जोशीढाणकी…शेतकऱ्यांना जणू संकटाच्या मालिका च पार पाडाव्या लागत आहे यावर्षी प्रचंड प्रमाणात पाऊस झाला अनेक शेतातील सोयाबीनचे पीक नष्ट झाले आणि जे यातून बचावले त्यांना किडींना व रोगांना सामोरे…
