शासन व प्रशासनाचे पांदन रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष
राळेगाव पंचायत समीती अंतर्गत येत असलेल्या वडकी परिसरात शासकीय लालफितशाहीच्या धोरणामुळे शासनाच्या 'शेत तिथे पांदण रस्ता' या योजनेचा पार फज्जा उडाला आहे. अनेक वृत्तपत्रात या विषया बाबत अनेक वृत्त प्रसिद्ध…
