म्हशीं घेऊन जाणाऱ्या कंटेनरवर वडकी पोलिसांची कारवाई,51 लाखाच्या मुद्देमालासह चार आरोपी ताब्यात
एका कंटेनरसह ५१ लाख ४५ हजारांचा मुद्देमालासह चार आरोपी ताब्यात राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर गुप्त माहितीच्या आधारे वडकी पोलिसांनी म्हशींना घेऊन जाणाऱ्या एका कंटेनरला ताब्यात घेऊन तब्बल ४७ म्हशींची…
