माविम ची सी एम आर सी वार्षिक सर्वसाधारण सभा कारंजा येथे संपन्न
:-उद्योजिकतेतून आर्थिक उन्नती साधा - आमदार दादाराव केचे यांचे प्रतिपादन. कारंजा घाडगे/प्रतिनिधी/ पियुष रेवतकर कारंजा (घा):-महाराष्ट्र शासन अंगीकृत महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय वर्धा द्वारा संचालित आशाकिरण लोकसंचलित साधन…
