बेजबाबदार कोकाटेंना कृषी खात्यावरून त्वरित हटवा!राळेगावात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चा एल्गार
सहसंपादक : रामभाऊ भोयर शेतकऱ्यांविषयी अपमानास्पद आणि बेजबाबदार विधान करणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर तात्काळ कारवाई करून राजीनामा घ्यावा, अशी तीव्र मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे आज करण्यात…
