तळोधी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सतसंग मेळाव्याचे आयोजन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार मनामनापर्यंत पोहचवा:-आशिष ताजने कोरपना तालुक्यातील तळोधी येथे गुरुदेव सेवा मंडळातर्फे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त संत संग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.महाराष्ट्र हा संत-महात्म्याच्या…
