खांबाडा परिसरात कपाशी व सोयाबीन पिकांचे नियोजनाबाबत शेतीशाळेचे आयोजन
प्रतिनिधी:जुबेर शेख,वरोरा मौजा खांबाडा व वाठोडा येथे मंडळ कृषि अधिकारी टेमुर्डा ता. वरोरा यांचे सहकार्याने क्षेत्रीय एकीकृत नाशिजीव प्रबंधन केंद्र नागपूर द्वारे कपाशी व सोयाबिन पिकांचे शेतीशाळेचे नियोजन करण्यात आले…
