शारदा कंस्ट्रकशन चे निकृष्ट काम जनतेच्या उराशी येणार? शासकीय कर्मचारी आणि अभियंता पैसे खावून चुप?
किनवट - माहूर राज्य महामर्गाचे काम शारदा कंस्ट्रकशन यांच्या कडून जलद गतीने सुरु असुन सदर मार्गाचे नवनी करणावर लक्ष ठेवण्याची जवाबदारी शासकीय कर्मचारी आणि अभियंता यांची असताना पण सदर काम…
