वाशीम जिल्ह्यातील ता मालेगाव येथे सन्मान राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त श्री साई दातांचा दवाखाना येथे भव्य दंत रोग मोफत शिबीर संपन्न -मनसे
आज मालेगाव तालुका व शहर यांच्या वतीने हिंदु जननायक मा राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त श्री साई दाताचा दवाखाना येथे डॉ अनुप सांबपुरे,डॉ वसुधा सांबपुरे यांनी दंत रोग मोफत शिबीर…
