यवतमाळातील युवक बुट्टीबोरीतुन झाला बेपत्ता
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) नागपुरवरून यवतमाळ येथे कारने घरी येत असताना युवक अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी बुट्टीबोरी पोलीस स्टेशनला धाव घेतली. तक्रारदार मंजीरी मोहन खोंड (४२) रा. पठाणपुरा विठ्ठलमंदीर…
