शेतकरी आत्महत्येचा आलेख चढताच, शेती जगवू कीं घरं हा घोर कायम , शासकीय यंत्रणा मुकदर्शक, नेत्यांना पर्वा नाही
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) प्रचंड महागाई, मजुरांचा तुटवडा, लुबाडणूक, दलाली, तुघलकी सरकारी यंत्रणा, अवैध्य सावकारीचे जाळे, अन कायम राजकीय नफा-तोठ्या च्या चष्म्यातून पाहणारे स्वार्थी नेते या मुळे शेतकर्यांची अवस्था…
