न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर रावेरी येथे संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव चे राष्ट्रीय सेवा योजना युनिटचे शिबिर रावेरी येथे 17 डिसेंबर 2025 ते 24 डिसेंबर 2025 या दरम्यान राबविण्यात आले. या शिबिराचा…
