गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या वतीने वनोजा ( चिखली ) येथे विरांगणा राणी दुर्गावती यांच्या शौर्य स्मृती दिनानिमित्त केले विनम्र अभिवादन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) गोंडवाना गणतंत्र पार्टी ही सामाजिक गणतंत्र समाज व्यवस्थेतील गरिबांच्या, आणि शोषितांच्या घटकांतील लोकांसाठी सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी राजकीय पार्टी आहे गोंडवाना गणव्यवस्था मध्ये विरांगणा राणी…
