वर्ग मित्रांनीच दिला स्व. मित्राच्या कुटुंबियांना आधार,स्वर्गीय मित्राच्या कुटूंबियांना 2.5 लाखाची मदत
. विवेकानंद अध्यापक विद्यालयाच्या सन १९९८-२००० बॕचच्या वर्ग मित्रांनी आपल्याच स्व. मित्राच्या कुटुंबियांना केलेली रुपये २,५० ,००० ची मदत ही आजच्या युगात सामाजिकतेचे भान ठेवणा-या आदर्श वर्गमित्रांचे उदाहरण हे निश्चितच…
