खैरी सोसायटीच्या अध्यक्षपदी रविंद्रभाऊ निवल व उपाध्यक्षपदी सपनाताई सचिन तगंडपल्लीवार यांची बिन विरोध निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) खैरी विवीध कार्यकारी सहकारी संस्था र न. २०५च्या अध्यक्षपदी रविंद्रभाऊ निवल तर उपाध्यक्षपदी सपनाताई सचिन तगंडपल्लीवार यांची अवरोध निवड करण्यात आली.यावेळी संचालक रमेश आसुटकर, डॉ.कचरूलाल…
