के.बी.एच.विद्यालय पवननगर येथे लोकनेते व्यंकटराव हिरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…
दिनांक 24 एप्रिल 2022, रविवार रोजी के.बी.एच. विद्यालय, पवननगर येथे मुख्याध्यापक श्री.आप्पा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री.संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांची 93वी जयंती साजरी करण्यात आली. सुरवातीला…
