सैनिक पब्लिक स्कूल वडकी येथे रमण सायन्स सेंटरच्या फिरत्या विज्ञान प्रदर्शनीचे यशस्वी आयोजन
सहसंपादक :: रामभाऊ भोयर सैनिक पब्लिक स्कूल, वडकी येथे २३ व २४ जुलै २०२५ रोजी रमण सायन्स सेंटर, नागपूर यांच्या वतीने फिरत्या विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. विज्ञानाविषयीची गोडी निर्माण…
