कोना १६ लाभार्थ्यांना दिली व्यसनमुक्तीची शपथना येथे वंचित निराधार व व्यसनमुक्ती शिबीर संपन्न,
वणी :- येथुन जवळच असलेल्या कोणा येथिल जिल्हा परिषद शाळेत काल ता. १५ रोजी दुपारी १२ वाजता वंचित निराधार लोककन्यान अभियानाअंतर्गत ग्रामजयंती पर्वाचा निमित्याने निराधार मार्गदर्शन व व्यसनमुक्ती शिबीर संपन्न…
