खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची कोविड सेंटर ला भेट ,भेट देत घेतला परिस्थिती चा आढावा
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,,पांढरकवडा चंद्रपूर-आर्णी लोकसभेचे खासदार श्री.बाळूभाऊ उर्फ सुरेश धानोरकर साहेब यांनी आज पांढरकवडा येथील ट्रामा केअर येथील कोविड सेंटर ला भेट देऊन तेथील आरोग्य विभागाच्या कर्मचारी आणि रुग्णाची विचारपूस करून…
