लोक सेवा आयोग स्पर्धा परीक्षेत चंद्रपूरच्या श्वेता चे घवघवित यश
चंद्रपूर:येथील कु श्वेता दशरथ कौरसे हिने एमपीएससी सिव्हिल सर्व्हिस अभियांत्रिकी 2019 च्या स्पर्धा परीक्षेत जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी-2 पदाच्या परीक्षेत प्रावीण्य मिळवले. तिचे वडील वेकोली चंद्रपूर विभागात कार्यरत आहे…
