ढाणकी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याची विभागीय चौकशी,शेतकऱ्याच्या कोटेशन पैश्यांवर डल्ला मारल्याची चर्चा
ढाणकी/ प्रतिनिधी : ढाणकी येथील महावितरणच्या सहाय्यक आभियंत्याची दि. ४ ऑगस्ट रोजी, पुसद येथील कार्यकारी अभियन्ता आडे आणि सहकारी कर्मचारी यांनी भेट देऊन तब्बल १३ तास विभागीय चौकशी केल्याची चर्चा…
