यवतमाळ जिल्हा काँग्रेस तर्फे शेतकरी आत्मसन्मान पदयात्रेचे आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्हा कांग्रेस कमिटी तर्फे आयोजित दि.३/६/२५ रोजी दाभडी ते आरनी येथे मा.हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या नेतृत्वात शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा व शेतकरी मेळावाच्या अनुषंगाने राळेगाव येथे पत्रकार…
