उर्जा मंत्री ना. राऊत यांची घेतली किरण कुमरे यांनी भेट .

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) महाराष्ट्रात अचानक विज वितरण कंपनीने पंपावर विज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावत असल्याने व पंपाच्या विजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात आलेले हंगामातील रब्बी…

Continue Readingउर्जा मंत्री ना. राऊत यांची घेतली किरण कुमरे यांनी भेट .

मौजे सारखनी येथिल MSEB चा मनमानी कारभार लाइन मन दांडे देतात अवैद्यरित्या विज पुरवठा विरोध केल्यास पाठवतात अतिरिक्त बिल

मौजे सारखनी येथील MSEB सब स्टेशन येथुन बऱ्याच गावाला विज पुरवठा केला जातो.सदर विज पुरावठा हा रित्सर व्हावा या करिता MSEB विभागा अंतर्गत कर्मचारी नेमनुक करण्यात आला आहे .मौजे सारखनी…

Continue Readingमौजे सारखनी येथिल MSEB चा मनमानी कारभार लाइन मन दांडे देतात अवैद्यरित्या विज पुरवठा विरोध केल्यास पाठवतात अतिरिक्त बिल

एक महिन्यापासून वार्ड क्र 13 मध्ये सफाई नाही,नाल्या, स्वछलय , ची सफाई नाही,नागरिकांमध्ये असंतोष जागोजागी कचऱ्याचे ढिग

कुही शहरातील विविध भागात समस्या वाढल्या स्वच्छता चा दर्जा मिळालेल्या असलेल्या कुही शहरातील विविध भागातील मूलभूत समस्या मोठ्या प्रमाणात असल्याच्या नागरिकांकडून तक्रारी वाढल्या आहेत . या समस्यांची दखल प्रशासनासह नगरसेवकही…

Continue Readingएक महिन्यापासून वार्ड क्र 13 मध्ये सफाई नाही,नाल्या, स्वछलय , ची सफाई नाही,नागरिकांमध्ये असंतोष जागोजागी कचऱ्याचे ढिग

गावातील दारूबंदी साठी महिलांची वरोरा पोलिस स्टेशन वर धडक,विक्रेत्यांना प्रशासनाचा पाठींबा गावकऱ्यांचा आरोप

वरोरा:– उखर्डा येथील महिलांची गावांतील दारू बंद करावी यासाठी वरोरा पोलीस स्टेशन वर धडक देऊन पोलीस स्टेशन येथे निवेदन व लेखी तक्रार देण्यात आली. गेल्या एका वर्षापासून गावात सर्रास दारू…

Continue Readingगावातील दारूबंदी साठी महिलांची वरोरा पोलिस स्टेशन वर धडक,विक्रेत्यांना प्रशासनाचा पाठींबा गावकऱ्यांचा आरोप

रेल्वे राज्यमंत्री दानवेंनी जाहीर माफी मागावी,नाभिक समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन

यवतमाळ : सलून व्यावसायिकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, त्यांनी नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी, या मागणीसाठी १४ मार्च रोजी जिल्ह्यातील नाभिक समाज बांधवांनी…

Continue Readingरेल्वे राज्यमंत्री दानवेंनी जाहीर माफी मागावी,नाभिक समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन

प्राध्यापकाने पत्नीवर चाकूने केले सपासप वार..पत्नीची अशीही क्रूर हत्या.. अंगावरील शहारे थांबता थांबेनात..!

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . पतीने राहत्या घरी पत्नीवर चाकूने वार केल्याचा आरोप आहे . धक्कादायक म्हणजे आरोपी पती मारोती…

Continue Readingप्राध्यापकाने पत्नीवर चाकूने केले सपासप वार..पत्नीची अशीही क्रूर हत्या.. अंगावरील शहारे थांबता थांबेनात..!

मॅजिक पेन’ चा ‘रॉयल्टी’ वर बेकायदेशीर वापर…. चार ब्रासची रॉयल्टी आणि सहा ब्रास रेती वाहतूक

कोरोना काळात सर्व प्रकारचे कामे बंद पडली होती. त्यातच मजुरांसाठी बांधकाम हा मुख्य रोजगार मिळणारा व्यवसाय असल्यामुळे तोही बंदच होता मात्र यावर्षी कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आल्याने आता घरांच्या बांधकामास…

Continue Readingमॅजिक पेन’ चा ‘रॉयल्टी’ वर बेकायदेशीर वापर…. चार ब्रासची रॉयल्टी आणि सहा ब्रास रेती वाहतूक

अंतरगाव येथे सेवानिवृत्त मेजर गजानन पंजाबराव ठाकरे यांचा भव्य सत्कार

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) दि.१४/०३/२०२२मेजर गजानन पंजाबराव ठाकरे (बी.एस.एफ.)यांनी देशाच्या रक्षणासाठी गेले बावीस वर्ष अहोरात्र परिश्रम करून आपले योगदान देशसेवेसाठी दिले.त्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम आज दिनांक 14 /03/ 2022 ला…

Continue Readingअंतरगाव येथे सेवानिवृत्त मेजर गजानन पंजाबराव ठाकरे यांचा भव्य सत्कार

संवाद, पोवाडे, नकला व अभिनयाच्या माध्यमातून योजनांची माहिती,शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जागर

98 चंद्रपूर दि. 14 मार्च : शासनाच्या द्विवर्षपुर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूरद्वारे शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जागर करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील सुभेदार रामजी बहुउद्देशीय संस्था,…

Continue Readingसंवाद, पोवाडे, नकला व अभिनयाच्या माध्यमातून योजनांची माहिती,शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जागर

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय चिमूर येथे आशा दिवस साजरा

आज दि.१४.३.२०२२ ला राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग अंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय चिमूर येथे आशा दिवस साजरा करण्यात आला त्या निमित्ताने उपस्थिततांना मार्गदर्शन करतांना ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समनव्यक…

Continue Readingतालुका आरोग्य अधिकारी कार्यालय चिमूर येथे आशा दिवस साजरा