यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो विदर्भवादी ” विदर्भ सेवक ” निघाले दिल्ली सरकारच्या भेटीला जंतर मंतर वर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी…..!!
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या वतीने ७ एप्रिल ला दिल्ली येथे जंतर मंतर हल्ला बोल आंदोलन करण्यासाठी हजारो विदर्भवादी "' विदर्भ सेवक "' मा.वामनराव चटप…
