वरोरा शहरातील प्रभाग क् ११ मधील पिण्याच्या पाण्याची टंचाई च्या प्रश्ना वर एआयएमआयएम तर्फे मुख्याधिकारी नगर परिषद यांना निवेदन
वरोरा शहरातील प्रभाग क्र. 11 मधील पिण्याच्या पाण्याचे नळ हे रोज येत नाही.स्वच्छ पाणी सर्व सामान्य नागरिकांन पर्यंत पोहचवने ही नगर परिषदेची जवाबदारी असूनसुद्धा नगर परिषद वरोरा ह्या जवाबदारी कडे…
