शिवजयंती निमित्त मनविसे कडुन आंगणवाडीच्या चिमुकल्यांना साहित्य वाटप

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने अंगणवाडी मधील चिमुकल्यांना साहित्य वाटप करण्यात आले आहे.राळेगाव तालुक्यातील सावरखेडा येथे महाराष्ट्र…

Continue Readingशिवजयंती निमित्त मनविसे कडुन आंगणवाडीच्या चिमुकल्यांना साहित्य वाटप

पंचायत समिती सभापती प्रशांत भाऊ तायडे यांचा सपत्नीक सत्कार

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळखुटी केंद्र झाडगाव पंचायत समिती राळेगाव येथे केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या शिक्षण परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या…

Continue Readingपंचायत समिती सभापती प्रशांत भाऊ तायडे यांचा सपत्नीक सत्कार

सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन व ओबीसी महिला कृती समिती वणी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

वणी सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन व महिला ओबीसी कृती समिती च्या संयुक्त विध्यमाने इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…

Continue Readingसन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन व ओबीसी महिला कृती समिती वणी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन
  • Post author:
  • Post category:वणी

बजरंग दल वडगाव यांच्या वतीने शिवजयंती साजरी

तालुका प्रतिनिधी:मनवर शेख,समुद्रपूर दिनाक,१९/२/२०२२,वडगांव, सावंगी येथे ग्राम पंचायत पटांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांचीजयंती साजरी करण्यात आली.माजी जिल्हा परिषद सदस्य श्री दमडुजी मडावी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आली.या…

Continue Readingबजरंग दल वडगाव यांच्या वतीने शिवजयंती साजरी

पांढरकवडा पोलिसांनी उध्वस्त केली गुजरी येथील हात भट्टी, झाशीची राणी महिला मंडळाचा पुढाकार.

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील गुजरी नागठाणा येथे गेल्या कित्येक दिवसापासून येथे गावठी दारूचा गाळप सुरू होता गावातील तरुण मंडळी दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाले याचा प्रामुख्याने त्रास…

Continue Readingपांढरकवडा पोलिसांनी उध्वस्त केली गुजरी येथील हात भट्टी, झाशीची राणी महिला मंडळाचा पुढाकार.

स्टेट बँक राळेगाव येथे ग्राहकांची गैरसोय

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) राळेगाव येथील स्टेट बँक नागरिकांची डोके दुखी ठरत आहे राष्ट्रीयकृत बॅंक असल्याने या बॅंकेचे खातेधारक जास्त आहे . पण गेल्या दोन चार दिवसांपासून नागरिक या बॅंकेला…

Continue Readingस्टेट बँक राळेगाव येथे ग्राहकांची गैरसोय

ग्रामसेवक ताडेवार यांनी पैसे न दिल्यामुळे रहिवासी असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना कायमस्वरूपी स्थलांतरीत दाखवले का? पंचायत समिती कडून भ्रष्ट कर्मचाऱ्यांनाच पदोन्नती दिली जाते का?

मौजे सारखनी येथील ग्राम सेवक ताडेवार यांनी घरकुल लाभार्थी यांच्या घरी भेट देऊन पक्के घर आणि लाभार्थी गावात आहेत की नाही याची चौकशी न करता दी.02/11/2020 रोजी ग्राम पंचायत कार्यालय…

Continue Readingग्रामसेवक ताडेवार यांनी पैसे न दिल्यामुळे रहिवासी असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना कायमस्वरूपी स्थलांतरीत दाखवले का? पंचायत समिती कडून भ्रष्ट कर्मचाऱ्यांनाच पदोन्नती दिली जाते का?

ग्राम स्वराज्याचा युवा शेतकरी मंगेश ठाकरे महिंद्रा ट्रॅक्टरच्या कुपण लकी ड्रॉ च्या रुपाने लक्ष्मी पुत्र ठरला……!!

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) शेतकरी प्रोत्साहन योजना अनेक क्षेत्रांत राबविण्यात येतात शेती व्यवसाय हा यांत्रिक पद्धतीने मोठी उभारी घेतली आहे पण त्याच प्रमाणे बैलगाडी आणि बैलजोडी च्या माध्यमातून शेतकरी…

Continue Readingग्राम स्वराज्याचा युवा शेतकरी मंगेश ठाकरे महिंद्रा ट्रॅक्टरच्या कुपण लकी ड्रॉ च्या रुपाने लक्ष्मी पुत्र ठरला……!!

वनविभागाच्या विरोधात नितीन भटारकर मैदानात,दुर्गापूर व उर्जानगर ग्रामपंचायतींचे उपोषणाला जाहीर समर्थन.

दुर्गापूर, उर्जानगर व लगतच्या परिसरात होत असलेल्या वाघांच्या हल्ल्यात सतत सर्वसामान्य नागरिकांचा जीव जात असल्याने वन विभागाच्या निष्क्रिय कार्यप्रणालीच्या विरोधात आमरण आंदोलनाची सुरुवात नितीन भटारकर यांनी काल पासुन केली आहे.…

Continue Readingवनविभागाच्या विरोधात नितीन भटारकर मैदानात,दुर्गापूर व उर्जानगर ग्रामपंचायतींचे उपोषणाला जाहीर समर्थन.

वनविभागाच्या विरोधात सुरू असलेल्या उपोषणाला आज सर्व कामगार संघटनांनी एकत्रितपणे पाठिंबा

चंद्रपूर :- ऊर्जानगर, दुर्गापुर, सिटीपीएस प्रकल्प तसेच लगतच्या परिसरात वाघ, बिबट्या, अस्वल यांच्या हल्ल्यात परिसरातील लोक मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत आहे.काही दिवसांपूर्वी एका ५ वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला करून ठार…

Continue Readingवनविभागाच्या विरोधात सुरू असलेल्या उपोषणाला आज सर्व कामगार संघटनांनी एकत्रितपणे पाठिंबा