जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सुरु करा:जिल्हाधिका-यांना ट्रायबल फोरमचे निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) पांढरकवडा - जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सुरु करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून ट्रायबल फोरमचे अमरावती विभागीय अध्यक्ष…
