झरी येथील नगरपंचायत अध्यक्षपद ज्योती बिजगुनवार अध्यक्ष तर ज्ञानेश्वर कोडापे उपाध्यक्ष
झरी येथील नगरपंचायत अध्यक्षपद निवडीवरून काँग्रेस व शिवसेनेत प्रचंड चढाओढ सुरू होती. अखेर अध्यक्षपदी शिवसेनेचाच विराजमान झाला. अध्यक्ष निवडीची तारीख निश्चित होताच, शिवसेना व जंगोम दलाचे नगरसेवक महाराष्ट्र दर्शनाकरिता निघाले.…
