क्रांतिकारी शामादादा कोलाम यांच्या विचाराची खऱ्या अर्थाने आज समाजाला गरज -शंकर वरघट
जयंतीदिनी प्रतिमेचे अनावरण, वैचारिक उदबोधनाचे पर्व यावेळी शामादादा कोलाम यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी मनविसे तालुका अध्यक्ष शैलेश आडे, तालुका कोषाध्यक्ष राहुल गोबाडे, जगदीश गोबाडे, वूषभ गुरनुले, अध्यक्ष रामु…
