जागतिक दिव्यांग दिनानिमित्त कर्तृत्ववान दिव्यांगांचा सन्मान व रक्तदान शिबीर
नाशिक : 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त हुतात्मा स्मारक नाशिक येथे दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या दिव्यांगांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले, या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक…
