राज्य स्तरीय क्रिकेट चॅम्पियनशिप भंडारा येथे यवतमाळ जिल्ह्याला यश
राज्य स्तरीय क्रिकेट चॅमपियनशिप भंडारायेथे यवतमाळ जिल्ह्यालामुलांच्या वयोगट 19 मध्ये द्वितीय क्रमांक व मुलींच्या वयोगट 19 मध्ये द्वितीय क्रमांक यवतमाळ जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट असोसिएशनचे सचिवमा.गौतम जीवने यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतूक…
