भद्रावती तालुक्यातील सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुका अविरोध
कोंढा, रालेगाव, नागलोन, पाटाला अविरोध तर मनगाव व कुचनामधे एकहाती सत्ता भद्रावती :तालुक्यात सेवा सहकारी संस्थेच्या आज (दि.३) ला निवडणुका पार पडल्या. या निवडणुका अविरोध करण्यात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…
