पोलीस असे सांगून राळेगाव येथे भरदिवसा दरोडा,(राळेगाव तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे)
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव शहरातील घटना शुक्रवार दुपारी साडेबारा वाजता थोडगे लेआउट परिसरातील प्रदीप निकम यांच्या घरी ही घटना घडली प्रदीप निकम यांच्या घरी वरच्या मजल्यावर मायक्रोफायनान्स येथे…
