जळका गणात प्रतिष्ठेची लढत — सभापतिपद अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव
सहसंपादक :: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण यंदा अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी जाहीर झाले असून, या निर्णयामुळे अनेक राजकीय इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.भाजप व काँग्रेससह…
